सुस्वागतम्

प्रगत जि.प.शाळा या दररोज अपडेट होणाऱ्या सांकेतस्थळावर मी श्री घोरवाडे बी.एस.आपले सु-स्वागत करतो.

माझी शाळा माझे उपक्रम

🌸माझी शाळा = माझे उपक्रम🌸
  🌷शाळेविषयी माहिती🌷
=====================
🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷
========================
शाळेचे नाव--जिल्हा परिषद उच्च प्राथ.शाळा कुन्हाळी
ता.उमरगा, जि.-उस्मानाबाद

🎄शाळेची स्थापना-- जानेवारी १९५३

🍀 वर्ग पहिली ते सातवी
🍀शाळेचा भव्य परिसर
🍀 शाळेच्या व वर्गाच्या बोलक्या भिंती
🍀 शाळेत इ-लर्निंग ची सुविधा
🍀 सुसज्ज संगणक कक्ष
🍀 ज्ञानप्रबोधीनी ,2000 पुस्तकाचे वाचनालय
🍀 डॉ.ए.पी.जे.कलाम सुसज्ज प्रयोगशाळा
🍀 मीना -राजू मंच सभागृह
🍀 शिष्यवृत्तीचा 100%निकाल
🍀 परसबाग व फुलबाग
🍀 मुलामुलींसाठी पुरेसे स्वछ्तागृहे
🍀 सेमी इंग्रजी माध्यम
🍀 विविध कार्यक्रमाकरिता भव्य रंगमंच
=======================
🍁 शाळेत राबविले जाणारे उपक्रम🍁

🍁 आदर्श परिपाठ
🍁 दिनांकानुसार पाढा
🍁 उपस्थिती ध्वज
🍁 इंग्रजी संभाषण
🍁 शब्द बैंक
🍁 स्वच्छ मुलगा -मुलगी
🍁 विद्यार्थ्याचे व शिक्षकाचे वाढदिवस साजरे करणे
🍁तम्बाखुमुक्त शाळा
🍁 थोर पुरुष जयंत्या ,पुण्यतिथ्या साज-या  करणे
🍁 विविध क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम
🍁 चित्रकला स्पर्धा, निबंध लेखन ,वक्तृत्व स्पर्धा आयोजन
🍁 नवरत्न स्पर्धा
🍁 दप्तराविना शाळा
🍁 झुलती बाग
🍁 हस्ताक्षर सुधार प्रकल्प
🍁 करू या आम्ही संचालने
🍁 प्रश्न आमचे ,उत्तर आमचे
🍁 वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन
🍁 शिक्षकाचे व विद्यार्थ्यांचे सत्कार
🍁 कला कार्यानुभव कोपरे
🍁 बाल आनंद मेळावे
🍁 विविध विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन
🍁 प्रवेशोत्सव व पुस्तक वितरण
🍁 100% पटनोंदणी
🍁लघु उद्योगाला भेटी


=====================

           पूरक वाचन
2015-16 पासुन हा उपक्रम चालू आहे.रोज सायंकाळी ३.४५ ते ४.३0 या वेळेत सर्व शाळेतील मुलांना एकत्र बसवले जातात .आमच्या शाळेतील गृंथालयातील पुस्तके यांची वर्गानुसार विभागणी केली आहे.प्रत्येक वर्गाला पुस्तके वाटप करण्यासाठी एका विद्यार्थ्याची नेमणूक केली आहे .रोज विद्यार्थी प्रत्येक वर्गाचा गठ्ठा घेऊन जातात व विद्यार्थ्यांना वाटप करतात .सर्व विद्यार्थी पुस्तके वाचतात.वाचन झाल्यानंतर तेच विद्यार्थी पुस्तके जमा करतात.जागेवर नेऊन ठेवतात.आम्ही वाचलेल्या पुस्तकांचा सारांश ५-६ विद्यार्थींना सादर करावयास सांगतो .दुसऱ्या दिवशी विद्यार्थींना वेगळी पुस्तके दिली जातात

४ टिप्पण्या: