सुस्वागतम्

प्रगत जि.प.शाळा या दररोज अपडेट होणाऱ्या सांकेतस्थळावर मी श्री घोरवाडे बी.एस.आपले सु-स्वागत करतो.

ज्ञानरचनावादी वर्ग शै.सा.यादी

ज्ञानरचनावादी वर्ग बनवण्यासाठी आवश्यक साहित्य यादी ज्ञानरचनावादी वर्ग बनवण्यासाठी आवश्यक साहित्य यादी :- ▪झाकणे ▪प्रकल्पासाठी चित्र , कागद ▪तक्ते ▪वेगवेगळ्या आकाराच्या प्लास्टिक पिशव्या ▪प्लास्टिक बॉक्स ▪पणत्या , सुगडे ▪रंगीत खडे ▪गारगोट्या ▪कापुस ▪लोहचुंबक ▪भिंग ▪दुर्बीण ▪सेल , बल्ब ▪सोलर पॉवर ▪छोटी मोटार ▪थर्माकोल च्या गोळया ▪लेस ▪टाचण्या ▪स्टेपलर ▪धान्य, पदार्थ नमुणे ▪पंचिंग , टोच्या, लेस ▪शेंगांची टरफले ▪पाण्याच्या रिकाम्या बाटल्या ▪वाळलेले भोपळे ▪विविध बिया ▪डबे ▪ माऊंट बोर्ड ▪ ड्रॉइंग पेपर ▪ प्रकल्प पुस्तके ▪ चार्ट , चित्र ▪ थर्माकोल शीट ▪ फाईल ▪ फेविकॉल ▪ कटर ▪ कात्री ▪ वेल्वेट कपडा ▪ दाब पिन ▪ मार्कर पेन ▪ स्केच पेन ▪ पट्टी ▪ नोटा सत्यप्रती ▪ डिंक ▪ रंग - ब्रश ▪ चिकट टेप , रंगीत टेप ▪ वेगवेगळ्या आकाराचे बटण , ग्लास, डिश, बॉक्स, ट्रे, बरणी, चमचे, काड्या, स्ट्रॉ, मणी,सुई,दोरा, रंगीत दोरे , काचेचे ग्लास , कापड , ▪ गोट्या ▪ वर्तमान पत्र रद्दी ▪ स्टिकर ▪ प्लास्टर अॉफ पँरीस PUP ▪ खळ ▪ पताका कागद ▪ मार्बल पेपर ▪ काचेच्या पट्या ▪ बांगड्या ▪ बांगडीच्या काचा ▪ मेणबत्या ▪ काडेपेट्या, व काड्या ▪ खोके ▪ सुतळी , तंगुस ▪ चित्रकला वही , पुस्तक ▪ कार्यानुभव वही , पुस्तक ▪पोस्टकार्ड ▪बाभळीचे काटे ▪मोजपात्र ▪चंचुपात्र , परिक्षा नळ्या ▪ स्प्रे पंप बाटली ▪खेळणी, प्राणी , वाहणे, डॉक्टर किट, भांडीकुंडी, व इतर मॉडेल ▪चिमटे ▪नारळ , करवंट्या ▪कला , कार्यानुभवासाठी साहित्य व इतर आनुषंगिक साहित्य. %%%%%%%%%%%%% १) भाषा ▪ अक्षरकार्ड ▪ शब्दकार्ड ▪ शब्दपट्टया ▪ वाक्यपट्टया ▪ स्वरचिन्हाधारीत शब्द ▪ जोडशब्द ▪ कविताफलक ▪ इंग्रजी अक्षरे ▪ मराठी-इंग्रजी वाक्ये व इतर आनुषंगिक साहित्य. &&&&&&&&&&&&&&&& १)इंग्रजी ▪ इंग्रजी अक्षरे ▪ मराठी-इंग्रजी वाक्ये ▪ Singular-plural ▪ Verb form ▪ Word Hanger ▪ Related words ▪ Rhyming words ▪ Synonymous ▪ Antonyms ▪ Capital-Small letters ▪ Word formation And some essential ! @@@@@@@@@@@@@ ३)गणित @संख्याकार्ड @ अंककार्ड @ भौमितीक आकार @लहान-मोठा, लांब -आखुड,उंच-ठेंगणा @नाणी -नोटा @घड्याळ @चित्र स्टँम्प @बेरीज- वजाबाकी मॉडेल @मनी माळा @उजळणी अंकात - शब्दात @चिन्ह + - × ÷ = < > @ रू १ ते १०००च्या विद्यमान नोटा @दोन-तीन, चार-पाच, सहा-सात अंकी संख्या घरे @वर्ग व वर्गमुळ @ लहान-मोठे संख्या व इतर आनुषंगिक साहित्य.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा