⚪ *Pdf कशी बनवावी ????* ⚪
🔲 वर्ड एक्सेल फाईलची पीडीएफ बनवन्यासाठी ms ऑफिस 2010 ,13,16 यापैकी ऑफिस असेल तर save as मध्ये जा त्यात फाईल टाइप मध्ये pdf निवडा save select करा.
🔲 जर तुमच्या कड़े ऑफिस 2007 असेल तर save as मध्ये pdf ऑप्शन दिसणार नाही कारण त्यात pdf बनवन्याची सुविधा नाही त्यासाठी तुमच्या कड़े *dopdf* *pdf24* *cute pdf* यापैकी एखादे software ( मी cute pdf वापरतो आहे) installed असेल तर प्रिंट ऑप्शन किंवा control +p की दाबून प्रिंटर चे नाव आहे तिथे तुम्ही install केलेल्या सॉफ्टवेअर चे नाव निवडा.
उदा cute pdf नंतर तुम्हाला ज्या पानाच्या प्रिंट हव्या असतील ते पेज नंबर टाका किंवा सर्व पाने हवे असतील तर all ठेवा okनंतर save as मध्ये तुम्ही पीडीएफ ऑप्शन ची नवीन विंडो ओपन होईल त्यात good quality च्या जागेवर best सिलेक्ट करा ओके नंतर फाईल कोठे सेव करायची ते ड्राइव फोल्डर निवडा फाईल सेव होइल. *संकलन*
*उमेध धावारे*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा