सुस्वागतम्

प्रगत जि.प.शाळा या दररोज अपडेट होणाऱ्या सांकेतस्थळावर मी श्री घोरवाडे बी.एस.आपले सु-स्वागत करतो.

   

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र मुल्यमापन चाचणी 2 

          भाषा व गणित सराव प्रश्नपञिका    

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत आपणास  संकलित मूल्यमापन 2 परीक्षा पेपर महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून मिळणार आहेत.त्यावर सराव व्हावा म्हणून त्यांनी वर्ग व घटकानुसार सराव प्रश्नपञिका तयार केल्या आहेत.

 सध्या साईड बंद आहे तरीमाझ्याकडे downlod केलेल्या उपलब्ध आहेत. खालील विषयाच्या  नावावर Click करुन प्रश्नपञिका डाउनलोड करा.

विषय

 खाली Click करा

भाषा

गणित 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा